मक्षिकारी मागवण्यासाठी हा फॉर्म भरा
मित्रहो, येत्या काही दिवसात, थंडी कमी होऊन उष्णता हलकी-हलकी वाढू लागेल. हा बदल होत असताना फळमाशी चा प्रकोप वाढू लागेल. कारले, काकडी, भोपळे, टरबूज, खरबूज, पपई अश्या विविध फळ पिकात फळमाशी प्रकोप करेल. प्रचंड प्रजनन क्षमतेच्या जोरावर ही किड ७५ टक्क्या पर्यंत नुकसान करू शकते!

या समस्येवर मक्षिकारी हा कामगंध सापळा हा एकमेव दर्जेदार तोडगा आहे हे सर्वश्रुत आहेच. गेल्या २५ वर्षाची दर्जेदार परंपरा हे या मागचे खरे कारण आहे. आता ही परंपरा म्हणजे फक्त उत्पादन नाही तर पाटील बायोटेक प्रा. ली. चा मानबिंदूच आहे!

अवखळ व उथळ प्रयत्नातून बाजारात हजारो पर्याय उपलब्ध असले तरी मक्षिकारीची बरोबरी करणे कुणालाहि केवळ अशक्यच आहे.  मक्षिकारी या नावाचे साधर्म्य साधणे, पैकेजिंग डिझाईन व रंगसंगतीची नक्कल करणे असे बालिश उद्योग काही लोकं करीत आहेत. चाणाक्ष व हुशार शेतकरी अश्या फसव्या, हलक्या, दर्जाहीन, निव्वळ स्वस्त उत्पादनांना बळी पडत नाही हे या चिंधी चोरांना कुणी सांगावे?

मित्रहो, २५०० पेक्षा अधिक कृषी केंद्रातून मक्षिकारी उपलब्ध आहे. खरेदी करते वेळी मक्षिकारी नाव व त्याची रंगसंगती निरखून पहावे. काहीही अडचण जाणवली तर खाली दिलेला फॉर्म भरावा.

धन्यवाद
Sign in to Google to save your progress. Learn more
जिल्हा निवडावा *
नाव *
मोबाईल *
आपण कोण आहात? *
Required
आपली मागणी किती आहे *
Required
आम्ही आपणास फोनवर संपर्क करावा कि नाही? *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy