स्पर्धा परीक्षा तयारी - स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित सराव पेपर
भूगोल सराव पेपर 1
विषय - भूगोल (10 वी)
Mpsc, Upsc, पोलिसभरती, आरोग्य भरती, तलाठी, जिल्हा परिषद, वर्ग ३ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते. *
1 point
प्र.२.दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. *
1 point
प्र.३.ब्राझील या देशातील राजवट ............ प्रकारची आहे. *
1 point
प्र.४.ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ...... *
1 point
प्र.५.भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ...... *
1 point
प्र.६.ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ...... *
1 point
प्र.७.ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत...... *
1 point
प्र.८.अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही..... *
1 point
प्र.९.अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...... *
1 point
प्र.१०. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. *
1 point
प्र.११.ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. *
1 point
वेगळा घटक ओळखा.
प्र.१२.ब्राझीलमधील वनप्रकार- *
1 point
प्र.१३.भारताच्या संदर्भात- *
1 point
प्र.१४.ब्राझीलमधील वन्य प्राणी- *
1 point
प्र.१५.भारतीय वनस्पती- *
1 point
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report