Test No. : 16
विषय : मराठी
घटक : घरदर्शक व पिलूदर्शक शब्द

निर्मिती : श्री.घोरवाडे बळीराम सुधाकर ,उमरगा जि.उस्मानाबाद मो.क्र.८२७५१७९६५०
Sign in to Google to save your progress. Learn more
Name : *
1) पोपट पिंजऱ्या शिवाय आणखी कोठे राहतो? *
1 point
Captionless Image
2) सिंह कोठे राहतो ? *
Let us know what kind of dish(es) you'll be bringing
1 point
Captionless Image
3) म्हशीच्या घराचे नाव काय ? *
1 point
Captionless Image
4) उदिराच्या घरास काय म्हणतात ? *
1 point
Captionless Image
5) पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ? *
1 point
6) घोड्यांना ठेवतात ती जागा ? *
1 point
Captionless Image
7) हत्तींना राहण्यासाठी बांधलेला --- *
1 point
Captionless Image
8) ढेकुण राहतात ती जागा - *
1 point
9) पोळे हे कुणाचे घर आहे ? *
1 point
10) "खुराडा" कोणाच्या घरास म्हणतात ? *
1 point
11) पुढील पैकी योग्य जोडी निवडा ? *
1 point
12) कोकरू कोणाचे ? *
1 point
13) शावक कोणाचे ? *
1 point
14) करडू कोणाचे ? *
1 point
15) बच्चा कोणाचा ? *
1 point
16) पुढीलपैकी पिल्लू कोणाचे नसते ? *
1 point
16) "पाडस" कोणाच्या पिल्लास म्हणतात ? *
1 point
17) आयोग्य जोडी ओळखा : *
1 point
18) आयोग्य जोडी ओळखा : *
1 point
20) आयोग्य जोडी ओळखा : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy