सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? *
2 points
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? *
2 points
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? *
2 points
खालीलपैकी कोणत्या खनिजांच्या अणुचे विभाजन करून अणु ऊर्जा निर्माण करता येते? *
2 points
महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? *
2 points
पूर्व व दक्षिण या मुख्य  दिशांच्या मध्ये कोणती उपदिशा येते? *
2 points
चुकीचा पर्याय निवडा *
2 points
इ. स.-------------- मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. *
2 points
नैसर्गिक वायू मध्ये -------- हा मुख्य घटक असतो. *
2 points
----------- ही भारतातील सर्वात मोठी तेल व वायू संशोधन व उत्पादन कंपनी आहे. *
2 points
71 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
ध्वनी पातळी ही--------- या एककात मोजतात. *
2 points
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना ------- साली केलेली आहे. *
2 points
समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना त्सुनामीची पूर्वसूचना मिळण्यासाठी-------- ची मदत होते. *
2 points
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 नुकतेच जाहीर झाले. याआधीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी जाहीर केले होते? *
2 points
जागतिक अन्न पारितोषिक 2020 चे विजेते कोण आहेत? *
2 points
भारतीय राज्यघटनेतील कलम 15 कशाच्या संदर्भात आहे? *
2 points
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला? *
2 points
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण कधी सुरू केले? *
2 points
जगातील पहिला अवकाशवीर --------हा होय. *
2 points
रक्त गोठण्याच्या क्रियेत -------- हे जीवनसत्व आवश्यक आहे. *
2 points
लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली . यापैकी केसरी हे --------- तून प्रसिद्ध होत होते. तर मराठा हे -------- तून प्रसिद्ध होत होते. *
2 points
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy