JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 138
विषय - मराठी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्र.१.वर्णांची उच्चारस्थाने या दृष्टीकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही ?
*
1 point
१.च्
२.छ्
3.श्
४.र्
प्र.२.वाचनालय या शब्दाचा संधी विग्रह कोणता ?
*
1 point
१.वाच + नालय
२.वाचना + आलय
3.वाचन + आलय
4.वाचना + लय
प्र.३.मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत.- या विधानातील अव्यय ओळखा.
*
1 point
१.क्रियाविशेषण
2.शब्दयोगी
3.उभयान्वयी
4.केवलप्रयोगी
प्र.४.पुढीलपैकी पुल्लिंग - स्त्रीलिंगी रुपाची कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा.
*
1 point
१.जनक - जननी
२.बोकड - शेळी
3.व्याही - विहीण
4.बैल - म्हैस
प्र.५.खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
*
1 point
१.गळा
2.शाळा
3.मळा
४.विळा
प्र.६.आम्ही हि मोटार मुंबईहून आणली. - मुंबईहून या शब्दाची विभक्ती ओळखा.
*
1 point
१.तृतीय
२.चतुर्थी
3.पंचमी
4.षष्ठी
प्र.७.मी आंबा खातो. - काळ ओळखा.
*
1 point
१.साधा वर्तमानकाळ
2.चालू वर्तमानकाळ
3.साधा भविष्यकाळ
4.साधा भूतकाळ
प्र.८.मुलाने आंबा खाल्ला, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?
*
1 point
१.कर्मणी प्रयोग
2.कर्तरी प्रयोग
3.भावे प्रयोग
4.यापैकी नाही
प्र.९.महादेव - या शब्दामध्ये कोणता समास आहे ?
*
1 point
१.द्वंद्व समास
2.कर्मधारय समास
3.तत्पुरुष समास
4.बहुर्वीही समास
प्र.१०.भारत हा आमचा देश आहे. - या वाक्याचा प्रकार ओळखा.
*
1 point
१.मिश्र
2.संयुक्त
3.केवल
4.उद्गारार्थी
प्र.११.ती छान गाते. - या वाक्याचे उद्गारवाचक वाक्य करा.
*
1 point
१.छे ! काय गाणे गाते
2.किती छान गाते ती !
3.काय पण गाणे गाते
4.ती छान गाणे गाते ग ;
प्र.१२.अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार ओळखा ?
*
1 point
१.व्यतिरेक
२.भ्रांतिमान
3.रूपक
4.अतिशयोक्ती
प्र.१३.परवा किती कडक ऊन पडले होते. - या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ?
*
1 point
१.प्रश्नचिन्ह
2.पूर्णविराम
3.उद्गारचिन्ह
4.स्वल्पविराम
प्र.१४.हापूस - हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
*
1 point
१कोकणी
२.संस्कृत
3.अरबी
4.पोर्तुगीज
प्र.१५.निढळ - या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
*
1 point
१.घाम
२.शरीर
3.कपाळ
4.झरा
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT -
www.youtube.com/mpscetest
www.thespardhaguru.com
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms