इतिहासाचे उपयोजन आणि पद्धती (सत्र ६, पेपर १६)_टेस्ट १
प्रकरण पहिले: पुराभिलेखागारातील साधने
अ) पुराभिलेखागार: अर्थ, प्रकार आणि महत्त्व
ब) अभिलेखांचे प्रकार
क) डिजिटल आर्काइव्हची संकल्पना
वरील उपघटकावर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.
महत्वाची सूचना: अंतर्गत १० गुण देताना ऑनलाइन टेस्ट प्रश्न आपण वहीत लिहून घेतले आहेत की नाही हे तपासले जाईल.
डॉ. सुरेश वसंत शिखरे, इतिहास विभाग प्रमुख.