श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र - प्रवेश फॉर्म
मोफत अभ्यासवर्ग ज्योतिषशास्त्राचे... सोने करा संधीचे..

प्रवेश २७ आँगष्ट ते ५ सप्टेंबर ( फक्त दहा दिवस )
१५ सप्टेंबर पासून १३ व्या बॅचचा शुभारंभ

सदर फॉर्म अचूक भरणे गरजेचे असून त्यातील माहिती हि आपल्याला आमच्या "ज्योतिषशास्त्र विषयक कोर्स"चे सर्टिफिकेट देण्यासाठी आवश्यक आहे. आपली माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास आम्ही सर्टिफिकेट देऊ शकणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सदरील कोर्स 6 महिन्याचा असून पूर्णपणे "फ्री" आहे.

कोर्ससाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे-
१. आपली प्रगती तपासण्यासाठी आपणास वेळोवेळी परीक्षा देणे गरजेचे असेल. सदरील परीक्षेतील प्रगतीवरून कोर्सचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

२. अभ्यासक्रमावर आधारित आणि डॉ. ज्योती जोशी लिखित पुस्तके www.drjyotijoshi.com उपलब्ध आहेत. विद्यार्थांनी त्या पुस्तकांच्या साहाय्याने अभ्यास पूर्ण करावा. व्हिडीओ आणि आवश्यक सामग्री आपणास वेळोवेळी देण्यात येईल.या अभ्यासक्रमा साठी आवश्यक व उपयुक्त अशी एकूण ७ पुस्तक आहेत जी संस्थेने प्रकाशित केलेली आहेत . ही पुस्तक ( मुल्य १८०० }आपल्या बेबसाईट वर डिस्काउंट सह अभ्यासकांना उपलब्ध आहे. त्याशिवाय ॲडव्हान्स अभ्यासक्रमासाठी काही पुस्तक वेबसाईटवर उपलब्ध आहेत मात्र ती अनिवार्य नाहीत. अभ्यास सुरू केल्यानंतर भविष्यात सखोल अभ्यासासाठी तुमची इच्छा असल्यास तुम्ही ती घेऊ शकता.  

३. शिक्षकांशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा वाद घालू नये.

४. आपण स्वतः बद्दल चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यास आपले सर्टिफिकेट रद्द वा बाद करण्याचे अधिकार आम्हाला आहे.

५. कोर्सचे सर्व हक्क "श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र" यांच्या कडे राखीव आहे.

६. "श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र" यांच्या कडून संचालित या ऑनलाईन कोर्स साठी कोणासही कुठल्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही. तसेच "श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र" यांच्या नावाने कोणासही कोर्स फी स्वीकारण्याचा आम्ही अधिकार दिलेला नाही. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

७. सदरील कोर्सला आपण प्रवेश घेतल्यास कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

८. या लिंक वर तुम्हाला पुस्तके उपलब्ध होतील
https://drjyotijoshi.com/books/


***** आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.  *****
Email *
आपले संपूर्ण नाव *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.
आपला रहिवासाचा संपूर्ण पत्ता *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.
आपली जन्म दिनांक *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.
MM
/
DD
/
YYYY
आपला मोबाईल क्रमांक (WhatsApp) *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये. आपला संपूर्ण अभ्यास व्हाट्सअप वर दिल्या जातो त्यामुळे व्हाट्सअप नंबर असणे आवश्यक आहे
लिंग *
आपले शिक्षण *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.
या आधी ज्योतिषशास्त्राचा कोर्स केला असल्यास त्याची माहिती *
आपली माहिती इंग्रजी भाषेमध्येच टाईप करणे. इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये माहिती टाईप करू नये.
या कोर्स साठी आवश्यक असलेली सात पुस्तक मला माहीत असून मी ती घेणार आहे
*
आपणास कोर्स पूर्ण करायचा असल्यास वर दिलेल्या अटी आपणास मान्य असाव्या लागतील. *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy