FYBCom Sem II Modern Office Management TEST - I May 2021
 Sant Muktabai Arts & Commerce College  Muktainagar Dist- Jalgaon
Email *
Name of Student *
Class *
Mobie No *
Q1. आधुनिक कार्यालयात यंत्र वापराचे फायदे होतात. *
2 points
Q2.कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला असे वाटते की आपल्या मालकाने आपल्याला --------वागणूक दिली पाहिजे. *
2 points
Q3. कायदेशीर दृष्टीने हे----------- संदेशवहन महत्त्वाचे असते. *
2 points
Q4.कर्मचाऱ्यांना आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना आवश्यक अशा -------- उपलब्ध करून देण्याची गरज असते. *
2 points
Q5.कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या माहिती व सूचनांची लेखी नोंद असलेल्या पुस्तिकेला ---------- म्हणतात. *
2 points
Q6. कार्यालय माहिती पुस्तिका मुळे व्यवस्थापनाला --------- सोपे जाते. *
2 points
Q7. प्रत्येक खात्यातील कार्यपद्धतीची स्वतंत्र माहिती दिलेल्या पुस्तिकेला ----------असे म्हणतात. *
2 points
Q8. कायद्यानुसार तयार केलेल्या अहवालाना ---------- असे म्हणतात. *
2 points
Q9.समाजातील विविध घटकांशी संबंध प्रस्थापित करणे याला-------- म्हणतात. *
2 points
Q10. जनसंपर्काची व्याप्ती खालील अंतर्गत घटकांवर अवलंबून असते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy