JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 10
विषय - मराठी घटक - वाक्प्रचार
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्र.१.उपसर्ग होणे या वाक्प्रचाराचा अर्थ .................
*
1 point
१.त्रास होणे
2.मृत्यू पावणे
3.स्वर्गीय आनंद
4.यापैकी नाही
प्र.२.हातातोंडाशी गाठ पडणे
*
1 point
१.प्रारंभ करणे
2.जेमतेम खाण्यास मिळणे
3.हात - तोंड एकत्र येणे
4.यातायात करणे
प्र.३.पानिपत झाले या वाक्प्रचारातून काय सुचविले आहे ?
*
1 point
१.सगळीकडे पाणी पडले
२.सर्वनाश होणे
3.लढाई झाली
4.साक्षात्कार झाला.
प्र.४.कच्छपी लागणे
*
1 point
१.व्यर्थ समजूत काढणे
2.एखाद्याच्या नादी लागणे
3.तहान लागणे
4.भूक लागणे
प्र.५.कणिक तिंबणे
*
1 point
१.भरपूर मार देणे
2.संकटावर संकट होणे
3.अडचण निर्माण होणे
4.अतिशय त्रास होणे
प्र.६.खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा
*
1 point
१.खडे चारणे
2.पाणी पाजणे
3.धूळ चारणे
4.कणिक तिंबणे
प्र.७.दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. शिवाजीराव पाटीलांचे व्याख्यान आम्ही सर्वजण ऐकण्यासाठी ..............
*
1 point
१.जीव लावणे
2.जीवाचे रान करणे
3.जीवात जीव येणे
4.जीव भांड्यात पडणे
प्र.८.उरावर धोंडा ठेवणे
*
1 point
१.अवघड काम करावयास सांगणे
2.भीती दाखवणे
3.जबाबदारी झिडकारणे
4.स्वतःहून स्वीकारणे
प्र.९.खापर फोडणे
*
1 point
१.पराभूत करणे
2.दुसऱ्यावर दोष ठेवणे
3.अडथळा निर्माण करणे
4.नुकसान करणे
प्र.१०.जिभेला हाड नसणे
*
1 point
१.भीती वाटणे
2.निंदा करणे
3.स्तुती करणे
4.वाटेल ते बोलणे
प्र.११.खडे चारणे
*
1 point
१.दुसऱ्याला दोष देणे
२.कामात विघ्न असणे
3.भांडण उकरून काढणे
4.पराभव करणे
प्र.१२.विरजण घालणे
*
1 point
१.काही न चालू देणे
२.नष्ट करणे
3.निरुत्साही करणे
4.बदल करणे
प्र.१३.चतुर्भुज होणे
*
1 point
१.मतभेद होणे
2.लग्न होणे
3.भांडण होणे
4.गर्व होणे
प्र.१४.चुकीची जोडी ओळखा.
*
1 point
१.नाक मुरडणे - नापसंती दर्शविणे
2.पाठ थोपटणे - कौतुक करणे
3.नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
4.नजरेत भरणे - डोळ्यात काहीतरी जाणे
प्र.१५.धाबे दणाणणे
*
1 point
१.अतिशय घाबरणे
2.खुश होणे
3.धाब्यावर बसविणे
4.पळून जाणे
प्र.१६.तुणतुणे वाजवणे
*
1 point
१.तेच तेच पुन्हा पुन्हा करणे
2.स्तुती करणे
3.निंदा करणे
4.गाणे म्हणणे
प्र.१७.हळद लागणे
*
1 point
१.कावीळ होणे
२.विवाह होणे
3.फसवणूक होणे
4.साध्य करणे
प्र.18.वाकडे पाऊल पडणे
*
1 point
१.वाट चुकणे
2.दुर्वर्तन करणे
3.सरळ न चालणे
4.भलत्याच ठिकाणी पोहचणे
प्र.१९.अंग धरणे
*
1 point
१.स्नान करणे
२.लट्ठ होणे
3.अंगाशी येणे
4.अशक्त होणे
प्र.२०.षटकर्णी होणे
*
1 point
१.गुप्त गोष्ट अनेकांना माहित होणे
2.सहा जणांनी मिळून ठरविणे
3.सहा जणांना माहित असणे
4.तीन जणांना माहित असणे
Useful Links -
VISIT -
www.youtube.com/mpscetest
- पोलीस भरती तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.
Join Telegram - https://t.me/policebharatitayari2024
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report