विषय : विज्ञान

=================================
घटक: प्रदूषण
(Pollution)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
1 ) परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर)घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना काय म्हणतात? (Factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effects on abiotic and biotic factors are called as ............) *
1 point
2 ) खालीलपैकी कोणता विघटनशील प्रदूषक आहे?  (Which of the following is a degradable pollutant? ) *
1 point
3 ) इ. स. 1948 साली कोणत्या शहरावर धूर व धुराची काजळी यांमुळे दिवसाही रात्रच झाली, यावेळी या शहराला “काळे शहर” म्हणून ओळखले गेले ? (In 1948, which city became known as the "black city" during this time, day and night due to smoke and haze?) *
1 point
4 ) 2 डिसेंबर 1984च्या रात्री कोणत्या शहरांमध्ये आतापर्यंतची सर्वांत भयानक औद्योगिक दुर्घटना घडली? (In which city was the deadliest industrial accident ever happened on the night of December 2, 1984?) *
1 point
5 ) प्रदूषक जे निसर्गाने नष्ट होत नाहीत आणि जे वातावरणात बराच काळ टिकतात त्यांना ......... प्रदूषकअसे म्हणतात . (Pollutants that are not destroyed by nature and which remain in the environment for a long time are called ......... pollutants.) *
1 point
6 ) जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कोणत्या साली आला आहे? (In which year was the Water Pollution Prevention and Control Act enacted? ) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch  the following video carefully and answer the following questions.)
7 ) ......... सारखी काही विशिष्ट रसायने ओझोन कमी होण्यास कारणीभूत असतात.(Certain chemicals like ......... are responsible for ozone depletion) *
1 point
8 ) मिथेन आणि सीएफसी सारखे  वायू पृथ्वीच्या तापमानात वाढ घडवून आणतात म्हणून त्यांना.............. म्हणतात.(Gases like methane and CFC cause an increase in the Earth's temperature. They are called as *
1 point
9 ) बारीक वाळू, धुलिकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश यांचा समावेश कोणत्या प्रदूषकांमध्ये होतो? (Which of the following pollutants contains floating substances like fine sand, dust, soil particles, salts, compounds of arsenic, cadmium, lead, mercury and radioactive substances? ) *
1 point
10 ) हिमनग ...................मुळे वितळत आहे .(Glaciers are melting due to …......) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy