श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा, इतिहास विभाग बी. ए. प्रथम वर्ष, दुसरे सत्र ,तिसरा पेपर(मराठ्यांचा इतिहास  १७०७-१८१८) ऑनलाइन परीक्षा
प्रा.डॉ.गिरीधर नागोराव सोमवंशी सहाय्यक प्राध्यापक इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव
१. खेड ची लढाई कोणा मध्ये झाली?
2 points
Clear selection
२.बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे मुळगाव कोणते?
2 points
Clear selection
३. मुंगी- शेगावचा तह कोणा मध्ये झाला?
2 points
Clear selection
५. राजा छत्रसाल याने कोणत्या प्रदेशात आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते?
2 points
Clear selection
६. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले?
2 points
Clear selection
४. भोपाळची लढाई कोणामध्ये झाली?
2 points
Clear selection
७.तिसरे पानिपतचे युद्ध केव्हा झाले?
2 points
Clear selection
८.औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला?
2 points
Clear selection
९.औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला?
2 points
Clear selection
१०. औरंगजेबानंतर दिल्लीचा बादशहा कोण झाला?
2 points
Clear selection
११.पेशवा बाजीराव पहिला यांचे निधन कोठे झाले?
2 points
Clear selection
१२.नानासाहेब पेशवे यांच्या मुलांची नावे काय होती ?
2 points
Clear selection
१३.पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठी  लष्कराचे नेतृत्व कोणी केले?
2 points
Clear selection
१४.थोरला माधवराव पेशवे यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले?
2 points
Clear selection
१५.शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला?
2 points
Clear selection
१६.मराठ्यांनी अटकेपार झेंडा कोणाच्या नेतृत्वाखाली फडकावला?
2 points
Clear selection
१७.वसईचा तह कोणा मध्ये झाला?
2 points
Clear selection
१८. सुरतचा तह कोणा मध्ये झाला?
2 points
Clear selection
१९.वसईचा तह केव्हा झाला?
2 points
Clear selection
२०.इंग्रज- मराठा दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी कोणकोणत्या सत्तेचा पराभव केला
2 points
Clear selection
२१.मराठी सत्तेच्या अस्ताची कारणे कोणती?
2 points
Clear selection
२२. इंग्रज-मराठा तिसरे युद्ध कोणामध्ये झाले?
2 points
Clear selection
२३.तिसरे इंग्रज-मराठा  युद्धामध्ये मराठ्यांच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले?
2 points
Clear selection
२४.मराठी सत्तेचा शेवट केव्हा झाला?
2 points
Clear selection
K२५.पुण्याच्या शनिवार वाड्यावर येईल भगवा ध्वज उतरवून इंग्रजांचा ध्वज कोणी फडकवला?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy