राजेंद्र माने पॉलीटेक्निक, आंबव प्रवेश सत्र २०२१-२२ करीता नाव नोंदणी फॉर्म
आपलं दहावी/ बारावी /ITI चं शिक्षण पूर्ण केले आहे का?  
आपल्याला technology  ची आवड आहे का?
आपल्याला कमी वयात,कमी खर्चामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन चांगले करिअर बनवायचे आहे का   तर राजेंद्र माने पोलीटेक्निक, आंबव (देवरुख) ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी  येथे Diploma Engineering Course (Polytechnic) ला प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे..(दहावी नंतर फक्त तीन वर्ष)/ (बारावी नंतर फक्त दोन  वर्ष) कालावधीचा  Diploma Engineering Course (Polytechnic) ला प्रवेश घेऊन आपले रोजगाराभिमुख करिअर आजच निश्चीत करा.🏃‍♀️🏃‍♂️Rajendra Mane Polytechnic,Ambav-Devrukh  मध्ये प्रवेशासाठी उपलब्ध शाखा..                                             1. Diploma in Mechanical Engineering.                                             2. Diploma Computer Engineering.                                              3. Diploma in Automobile Engineering.                                             4 Diploma in Civil Engineering
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
दहावीनंतर Diploma Engineering च्या अभ्यासक्रमाची निवड का करावी?
राजेंद्र माने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
1)प्रा. मिटकरी एस. आर : 7588597940  2)प्रा. डोंगरे जी.यू. : 9422473759
3) प्रा. भिंगार्डे एस सी : 8263805098.    4) श्री. भिंगार्डे पी पी : 8605303033
Name of Student (विद्यार्थ्यांचे नाव ) *
Address (विद्यार्थ्यांचा संपूर्ण पत्ता) *
Qualification(शैक्षणिक अर्हता ) *
Student's Mobile Number (विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर) *
Student/ Parent WhatsApp Number(विधार्थी/ पालकांचा WhatsApp नंबर) *
Name of old School/College (पूर्वीच्या शाळेचे/ महाविद्यालयाचे नाव) *
Interested Course ( आवडीची शाखा)
Clear selection
प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे
खुला गट (Open Category)-
१. अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate),
२. ८ वी.,९वी,१०वी, १२ वी गुणपत्रके,  
३. शाळा सोडल्याचा दाखला (Living Certificate)
४. उत्पन्नाचा दाखला (income certificate)
५. EWS प्रमाणपत्र (आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना)
 
इतर मागासवर्ग/अनुसूचित जाती/जमाती/सामाजिक व अर्थिकदृष्ट्या मागास(OBC/VJ/NT/SBC/SEBC)-
वरील १ ते ४ व
६. जातीचा दाखला( caste certificate)
७.नोंन क्रेमिलेयर सर्टिफिकेट (Non-creme layer certificate)(31 मार्च 2022 पर्यंत वैध)

मागासवर्ग (SC/ST)-
वरील १.ते ४ व ६
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy