सुचना :-
1) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, तालुका, शाळेचे नाव, पालकाचा मोबाईल नं. इ. माहिती इंग्रजी अक्षरात व अंकात लिहावी. ही माहिती भरल्याशिवाय पेपर सोडवता येणार नाही.
2) त्यानंतर मराठी विषयाचे 25 व गणित विषयाचे 50 प्रश्न दिसतील. प्रत्येक प्रश्नाखाली उत्तराचे चार पर्याय दिसतील पैकी एका बरोबर पर्यायाच्या आधीच्या गोलाला टच करावे. या प्रमाणे सर्व प्रश्न सोडवावे. शेवटी Submit बटणला टच करुन पेपर पूर्ण करावा.
3) View Score बटणाला टच करुन निकाल पाहता येईल.
निर्मिती - श्रीमती जया जगन्नाथ कुलथे, जि. प.प्रा.शाळा चोंभुत,ता.पारनेर
संकलन - आयटी व प्रसार माध्यम विभाग, शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद अहमदनगर.