विषय: बुद्धिमत्ता चाचणी
=================================
 14. संकिर्ण प्रश्न 
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
इयत्ता: *
तुकडी: *
1) एका पार्टीत 14 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलन संख्या किती होईल? *
1 point
2) एका स्पर्धेमध्ये 10 क्रिकेट संघ सहभागी झाले. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो तर स्पर्धेत एकूण सामने किती होतील? *
1 point
3) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1072 आहे तर त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? *
1 point
4) एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा एकूण पट दर्शवणारी नाही? *
1 point
5) एका परीक्षा कक्षात प्रत्येक 38 विद्यार्थ्यामागे 2 शिक्षकांची नेमणूक आहे तर अशा 16 शिक्षकांची नेमणूक झाल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत? *
1 point
6) एका रांगेत सानिया शेवटून 8 व्या स्थानावर आहे व स्मिता मध्यभागी 25 व्या स्थानावर आहे तर सानिया व स्मिता मध्ये किती मुले आहेत? *
1 point
7) एका वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन्ही वार प्रत्येकी 53 वेळा आले होते ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते? *
1 point
8 ) समीरचा रांगेतील क्रमांक दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती ? *
1 point
9) मिताली 100 पायऱ्या चढून एका देवालयात गेली वर जाताना तिने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास तिला किती फुले बरोबर घ्यावी लागतील? *
1 point
10) जर हवेला 'अग्नी' म्हटले, अग्नीला 'झाड' म्हटले, झाडाला 'माती' म्हटले, व मातीला 'आकाश 'म्हटले तर पक्षी घरटे कोठे बांधतील? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 24-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'सामान्य विज्ञान' विषयातील 'Measurement and Effects of Heat' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy