JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
SYBA POlITICAL SCIENCE-S--1 Internal Test -1
Internal test exam May 2021
Subject-reading Dr B. R. Ambedkar( semester IV )
Total marks-20
* Indicates required question
Email
*
Your email
Name of the student
*
Your answer
Mobile number
*
Your answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला
*
2 points
1 ऑगस्ट 1920
2 ऑक्टोबर 1869
5 मे 1818
14 एप्रिल 1891
जनता या वृत्तपत्राचे निर्माते कोण आहेत
*
2 points
बाळशास्त्री जांभेकर
विनायक दामोदर सावरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म भि चिटणीस
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी दिला आहे
*
2 points
राजा राम मोहन राय
स्वामी दयानंद सरस्वती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
अण्णाभाऊ साठे
शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ कोणी लिहिला
*
2 points
कौटिल्य
वामन निंबाळकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा केली
*
2 points
1924
1927
1930
1956
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष----हे होते
*
2 points
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
सरोजिनी नायडू
Other:
भारतातील जाती व्यवस्थेचे विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केले आहे
*
2 points
थॉट्स ऑन पाकिस्तान
द प्रॉब्लेम ऑफ रुपी
बुद्ध आणि त्यांचा धम्म
कास्ट इन इंडिया
Other:
-----करार महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झाला
*
2 points
लखनऊ करार
नागपूर करार
पुणे करार
आग्रा करार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला
*
2 points
1935
1930
1956
1920
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -----लोकशाहीचा आग्रह धरतात
*
2 points
सांस्कृतिक
राजकीय
आर्थिक
सामाजिक
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms