M.A-Economics Part-II SEM-III  ECO-111 Advance Micro Economics (711010) Unit test- Ist
M.A-Economics Part-II SEM-III  ECO-111 Advance Micro Economics (711010) Unit test- Ist
Sign in to Google to save your progress. Learn more
Name of the student
Mombile number
Q.1 धोकायुक्त स्थितीतील वागणुकीचे विश्लेषण कोणी केले आहे.   *
2 points
Q.2 अनिश्चितता आणि अपेक्षा याविषयी विश्लेषण कोणी केले आहे.   *
2 points
Q.3 क्रमवाचक दृष्टीकोणानुसार उपयोगिता ...........स्पष्ट होते.   *
2 points
Q.4समवृत्ती वक्राची संकल्पना सर्वप्रथम यांनी मांडली *
2 points
Q.5 प्रो. फिशरने ......साली समवृत्ती  वक्राचा स्वीकार केला.   *
2 points
Q.6 हिक्स व अॅलन यांनी समवृत्ती वक्राची मांडणी .....यावर्षी  केली.   *
2 points
Q.7 उत्पन्न परिणामाचे धनात्मक होणे म्हणजे काय ?   *
2 points
Q.8 उत्पन्न परिणाम आणि पर्यायता परिणाम हे ........वस्तूंच्या बाबतीत एकाच दिशेत कार्यरत असतात.   *
2 points
Q.9 .........द्वारे उपभोक्त्यांचे त्याच्या वास्तविक जीवनातील संतुलन व्यक्त करता येते.   *
2 points
Q.10 हिक्स यांनी .........कोणत्या पुस्तकात समवृत्ती विश्लेषनाची मांडणी केली.   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy