POULTRY WEBINAR
व्यावसायिकतेच्या आणि रोजगाराच्या भरपूर संधी असलेल्या पोल्ट्री उद्योगाला कोरोना काळात  करावा लागलेला सामना,
त्यातून सावरत  ब्रॉयलर व लेअर पोल्ट्री उद्योगाची वाटचाल व संधींविषयी तज्ज्ञांशी खास ई-संवाद आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
 
१) डॉ प्रसन्न पेडगावकर, सरव्यवस्थापक, वेंकटेश्वरा हॅचरीज, पुणे
विषयः  कोरोना पूर्वीचा आणि नंतरचा पोल्ट्री उद्योगः देशातील सद्यस्थितीचे चित्रण
२) श्री उद्धव अहिरे, अध्यक्ष, आनंद अॅग्रो ग्रुुप, नाशिक
विषयः  पोल्ट्रीवरील कोरोनाचे संकटः आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
३) श्री विजय मोरे, व्यवस्थापकीय संचालक, अमीर चिकन, पुणे
विषयः थेट रिटेल मार्केटींग, समस्या व संधी
४) श्री दीपक चव्हाण, शेतमाल  बाजार अभ्यासक, पुणे
विषय ः  पोल्ट्रीतील प्रमुख कच्चा मालः मका व सोयामीलच्या बाजारभावाची दिशा

तारीख व वारः  शनिवार,  ता. 4 जुलै 2020
वेळः सकाळी 11.30 ते 1.00
登录 Google 即可保存进度。了解详情
पूर्ण नाव *
गाव किंवा शहराचे नाव *
तालुका नाव *
जिल्हा *
मोबाईल क्रमांक *
मोबाईल क्रमांक- वॉट्स एप (एकच क्रमांक असेल तर वरील क्रमांक पुन्हा लिहावा) *
इमेल आयडी (असल्यास)
शेतीबरोबरच आपण काही इतर नोकरी-व्यवसाय करत आहात काय *
पोल्ट्री उद्योग आणि व्यवस्थापन या विषयामध्ये नियमितपणे सशुल्क ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याची आपली तयारी आहे काय *
सशुल्क प्रशिक्षण घेण्याची तयारी असल्यास खालीलपैकी प्रशिक्षणाची गरज आहे त्या विषयांची निवड करावी *
必填
पोल्ट्री व्यवसायाबाबत आपण इतर कोणत्या विषयामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता ते नमूद करावे
提交
清除表单内容
切勿通过 Google 表单提交密码。
此内容不是由 Google 所创建,Google 不对其作任何担保。 举报滥用行为 - 服务条款 - 隐私权政策