MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N.P. COMMERCE COLLEGE, ARMORI. (Parents' Feedback Form 2020-21)
Dear Parents,
The college aims at the overall development of your ward for successful & bright future. This form has been designed to seek feedback from you to strengthen the quality of curriculum, teaching-learning environment as well as to improve academic, non-academic modern infrastructure & facilities. The information provided by you will be useful for development.
प्रिय पालक,
यशस्वी व उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास हे महाविद्यालयाचे लक्ष्य आहे. हा फॉर्म अभ्यासक्रमाची गुणवत्ता, अध्यापन-शिक्षणपूरक वातावरण तसेच शैक्षणिक, आधुनिक पायाभूत सुविधा व इतर सुविधा सुधारण्यासाठी आपल्याकडून अभिप्राय मिळविण्यासाठी तयार केला गेला आहे. आपल्याद्वारे प्रदान केलेली माहिती विकासासाठी उपयुक्त ठरेल.