Pune-Mumbai or Foreign countries Travellers (Self Reporting Report)
Pune-Mumbai or Foreign countries Travellers (Self Reporting Report)
सदर फॉर्म मध्ये पुणे मुंबई किंवा मागील पंधरा दिवसात बाहेरील देशातून आलेले प्रवाशांची माहिती त्यांनी स्वतःहून भरायची आहे.
इतर नागरिक सुद्धा अशी माहिती देवू शकतील .हि माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत सदरील व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेण्यात येयील. व्यक्तीचे माहिती द्यायची असेल तर त्या व्यक्तीचे कुटुंब प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक कळवावा. सदर माहिती गोपनीय ठेवण्यात येयील.सदर प्रवाशी आजारी असल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घ्या अथवा जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षशी
(0233-2373032) संपर्क साधावा.