सामान्य ज्ञान चाचणी : १
सध्याचे युग हे "स्पधेचे युग" आहे आणि  या  स्पर्धेच्या  युगात जर टिकून यश संपादन करायचे असेल तर विद्यार्थ्यांची  तयारीही आत्मविश्वासपूर्वक असली पाहिजे . त्यात सामान्य ज्ञान हा विषय  " थेंबे थेंबे तळे साचे" याप्रमाणे हळूहळू वृद्धिगत  होत जाणारा विषय आहे.त्यामुळेच हा सामान्य ज्ञान चाचणी हा उपक्रम सुरु करीत आहे .मुलांना विविध विषयासाठी संदर्भ शोधण्याची  सवय यातून लागून स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात मुलांना घेउन जाण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे .
Connectez-vous à Google pour enregistrer votre progression. En savoir plus
संपूर्ण नाव *
शाळेचे नाव *
१)  महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? *
1 point
२)  भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? *
1 point
३) संत तुकाराम महाराज यांचे जन्म गाव कोणते ? *
1 point
४) पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला  आहे ? *
1 point
५) जायकवाडी प्रकल्प कोठे आहे ? *
1 point
६) भारताचे गुलाबी शहर कोणते ? *
1 point
७) गावचा प्रथम नागरिक कोण असतो ? *
1 point
८) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ? *
1 point
९ ) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता  ? *
1 point
१०) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? *
1 point
११) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? *
1 point
१२) पृथ्वीचा उपग्रह कोणता *
1 point
१३)  'पैठण' हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? *
1 point
१४) 'कळसुबाई शिखर ' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
१५) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ? *
1 point
१६) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा ' कोणता ? *
1 point
१७) संसद सदस्याला काय म्हणतात ? *
1 point
१८) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? *
1 point
१९) ' विद्येचे माहेरघर ' कोणत्या शहरास म्हणतात ? *
1 point
२० ) महाराष्ट्राची राजधानी कोणती ? *
1 point
Envoyer
Effacer le formulaire
N'envoyez jamais de mots de passe via Google Forms.
Ce contenu n'est ni rédigé, ni cautionné par Google. Signaler un cas d'utilisation abusive - Conditions d'utilisation - Règles de confidentialité