मराठी भाषा ऑनलाइन चाचणी 3
निर्मिती
शरद ढगे (सहाय्यक शिक्षक)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती
पं.स.हिंगणघाट जिल्हा: वर्धा
Google에 로그인하여 진행상황을 저장하세요. 자세히 알아보기
नाव *
शाळेचे नाव
जिल्हा *
उतारा समजपूर्वक वाचा.
1) नदीच्या काठी कोण खेळत होते ? *
1점
2) नदीकाठी खेळणाऱ्या मुलीचे नाव काय होते? *
1점
3) चंदाला तहान का लागली? *
1점
4) घटाघटा पाणी कोण प्याले? *
1점
5) लहान खड्डा कोठे होता? *
1점
6) उताऱ्यात आलेला 'थोडे' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
1점
7) उताऱ्यात आलेला 'जल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? *
1점
8) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. *
1점
9) ' चंदाला पण खूप आनंद वाटला.' या वाक्यात कोणता शब्द वापरला तरी अर्थ बदलणार नाही. *
1점
10) पाणी : घटाघटा :: चहा : ................... *
1점
제출
양식 지우기
Google Forms를 통해 비밀번호를 제출하지 마세요.
이 콘텐츠는 Google이 만들거나 승인하지 않았습니다. 악용사례 신고 - 서비스 약관 - 개인정보처리방침