संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
एस वाय बी ए लोकप्रशासन Pub- DSc 1  
Sem --3  Panchayat Raj system
अंतर्गत चाचणी परीक्षा क्रमांक   2
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते *
2 points
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत *
2 points
सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात *
2 points
जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे *
2 points
खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे *
2 points
पंजाब मध्ये जिल्हा परिषदेला कोणत्या नावाने संबोधले जाते *
2 points
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम बाबत काय खरे नाही *
2 points
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो *
2 points
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली *
2 points
जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे किमान किती सभासद असतात *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy