Reliance Foundation School, Lodhivali MM                                
Old Mumbai - Pune Highway, Reliance Township, Post - Lodhivali, Tal - Khalapur, Dist - Raigad, Pin - 410206. Tel. No. 02192 – 356833 Email: admissions.rfslodhivalimm@rfs.edu.in  Website: www.rfs.edu.in/Lodhivali-MM                   
जुना मुंबई - पुणे जुना द्रुतगती मार्ग, रिलायन्स टाऊनशिप, पोस्ट : लोधीवली  तालुका : खालापूर  जिल्हा : रायगड पिन कोड : ४१०२०६ , महाराष्ट्र दूरध्वनी : ०२१९२- ३५६८३३   वेबसाईट : www.rfs.edu.in/Lodhivali-MM 
Sign in to Google to save your progress. Learn more
Application for Admission for Academic Year 2020-21                                                                                                  ( शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रवेशासाठीचा अर्ज )
Class to which admission is sought                               ( ज्या वर्गाच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे तो वर्ग ) *
Eligibility Criteria  प्रवेशासाठी वयाची अट : ( शासन निर्णयानुसार )
• LKG : Child born between October 1, 2015 and September 30, 2016 (both days inclusive)
• UKG : Child born between October 1, 2014 and September 30, 2015 (both days inclusive)
• Class I : Child born between October 1, 2013 and September 30, 2014 (both days inclusive)
• Class II and above : The child should have passed the previous class.

• लोअर केजी : विद्यार्थ्यांचा जन्म ऑक्टोबर  १ , २०१५  ते  सप्टेंबर  ३० , २०१६  दरम्यानचा असावा ( दोन्ही दिवस धरून )
• अप्पर केजी : विद्यार्थ्यांचा जन्म ऑक्टोबर  १ , २०१४   ते  सप्टेंबर  ३० , २०१५ दरम्यानचा असावा ( दोन्ही दिवस धरून )
• इयत्ता  पहिली: विद्यार्थ्यांचा जन्म ऑक्टोबर  १ , २०१३   ते  सप्टेंबर  ३० , २०१४   दरम्यानचा असावा ( दोन्ही दिवस धरून )
• इयत्ता दुसरी आणि  पुढे: विद्यार्थी मागच्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण असावा.
Name of the Student (Full Name)  ( विद्यार्थ्यांचे संपूर्ण  नाव ): *
Date Of Birth(DD-MM-YYYY) जन्मदिनांक : दिनांक / महिना / वर्ष                                        ( चार अंकात ) *
MM
/
DD
/
YYYY
Residential Address   ( विद्यार्थ्यांचा राहत्या घराचा संपूर्ण पत्ता )  : *
Father's Name  ( वडिलांचे नाव ) : *
Father's Occupation  ( वडिलांचा व्यवसाय ) : *
Father’s Mobile No.  ( वडिलांचा भ्रमणध्वनी ) : *
Father's Email id   ( वडिलांचा ई मेल आयडी ) : *
Mother's Name  ( आईचे नाव ) : *
Mother's Occupation  ( आईचा व्यवसाय ) : *
Mother’s Mobile No. ( आईचा भ्रमणध्वनी ) :
Mother's Email id  ( आईचा  ई मेल आयडी ) :
Brother/Sister studying in Reliance Foundation School Lodhivali, MM    ( रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली मराठी माध्यमात विद्यार्थ्यांची बहीण अथवा भाऊ शिकतो का ) : *
If Yes, Name of the Brother/Sister & Class  ( शिकत असल्यास  बहीण अथवा भावाचे नाव आणि  इयत्ता ) :
Name and address of the school (currently studying in)     ( आता शिकत असलेल्या शाळेचे नाव आणि पत्ता ) : *
Class (last attended) ( मागील वर्षाची इयत्ता ) : *
* Please fill STD 10 MARKS FOR TAKING ADMISSION IN XI SCIENCE & XI COMMERCE Only not for other standards.
Marathi / 100
Hindi / Sanskrit / 100
English / 100
Mathematics / 100
Science / 100
SST / 100
Total Marks
% Percentage
Parents' Declaration:                                               I/We certify that my/our child satisfies the eligibility requirements for admission to the class applied for, as stated in the application document of Reliance Foundation School, Lodhivali, MM. I/We certify that I/we have furnished correct information and also undertake to inform the School immediately, in writing, of any subsequent changes. I/We agree that my/our child and I/we will abide by the rules and regulations of the School. I/We understand that the standard terms and conditions of the School will undergo revisions from time to time and will apply in all our dealings with the School. I/We agree to meet all financial responsibilities with respect to admission and education of my/our child to the School. I/We understand that any false / incorrect / incomplete information given by me/us may render this application invalid and, consequently, the admission granted based on it may be cancelled / withdrawn by the School. I/We also understand that submission of application form does not guarantee admission. I/we understand that the data asked for, vide this Google Form covers only the basic details to enable the School to process the admission request digitally on an urgent basis and I/we undertake to fill out and submit the complete/standard 'Application for Admission' to the School once the School reopens physically, post the Covid-19 pandemic situation.                                                                                                                                      पालकांकडून जाहीर प्रकटन:   मी /आम्ही सत्यापित करतो की मी /आम्ही रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली मराठी माध्यमाच्या ज्या वर्गासाठी प्रवेश अर्ज करत आहोत त्यासाठी अपेक्षित असणाऱ्या  आणि अर्जात नमूद केलेल्या योग्यतांची व   कागदपत्रांची  प्रतिपूर्ती  करेन. मी /आम्ही सत्यापित करतो की मी /आम्ही  व आमचे पाल्य  रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली मराठी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक नियम अटींचे जबाबदारीने पालन करू.  मी /आम्ही सत्यापित करतो की मी /आम्ही  रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली मराठी माध्यमाच्या प्रवेश अर्जात भरलेली माहित  सत्य  आणि बिनचूक असून या  माहिती  संदर्भाने  होणारा कुठलाही बदल शाळेस लगेच सूचित करू.  शाळेने वेळोवेळी आपल्या दैनंदिन कामकाजासंदर्भाने केलेले नियम वा अटीशर्तीतील बदल मला /आम्हाला तसेच आमच्या पाल्यास लागू होतील आणि मला /आम्हाला  ते मान्य असतील. विद्यार्थांचा प्रवेश आणि शिक्षण संदर्भाने वेळोवेळी येणारा फी चा खर्च मी /आम्ही उचलण्यास जबाबदारीने तयार असून त्याची प्रतिपूर्ती मी नियमाने आणि वेळेत करेन. कुठलीही खोटी, चूक आणि  अपूर्ण  माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल याची मला जाणीव आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पालक म्हणून माझी/ आमची असेल. सदरील गूगल फॉर्म भरणे म्हणजे प्रवेश झाला असे होत नाही तसेच हा फॉर्म भरणे प्रवेशाची कुठली हमी नाही याची मला/ आम्हाला जाणीव आहे.  मला आम्हाला याची माहिती आहे की या फॉर्म द्वारे भरलेली माहिती केवळ प्राथमिक आणि  कमीतकमी आवश्यक इतकीच आहे . सदरील फॉर्म केवळ  एक ऑनलाईन  व्यवथा असून प्रत्यक्ष प्रवेशानंतर तसेच कोवीड-१९ ची सध्याची महामारीची परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर मला संस्थेचा संपूर्ण माहितीचा प्रवेश अर्ज भरावा लागेल हे मला /आम्हाला  माहिती असून ते मला /आम्हाला मान्य आहे. *
Required
Please submit the completed 'Application for Admission' to the School, with the following documents: a) One self attested copy of the School Reports of the last two years and the current year 2019-20 (as applicable). b) One self attested copy of child's Birth Certificate.                                                                  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रवेशासाठीच्या अर्जासोबत खालील कागदपत्रांची प्रतिपूर्ती करावी लागेल तसेच ती सादर करावी लागतील १. स्वसाक्षांकीत मागील दोन वर्षे तसेच सदरील  वर्षाची (२०१९-२०) वार्षिक निकालपत्रके  एका प्रतीत सादर करावी लागतील २. स्वसाक्षांकीत  विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला एका प्रतीत सादर करावा लागेल.   *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy