जिल्हा न्यायालय भरती पेपर 1
Sign in to Google to save your progress. Learn more
1. भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत ?
2 points
Clear selection
2. 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले ?
2 points
Clear selection
3. वायुमंडळामधील सर्वात खालचा स्तर कोणता आहे ?
2 points
Clear selection
4. 1978 मध्ये झालेल्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला ?
2 points
Clear selection
5. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होऊ शकतो ?
2 points
Clear selection
6. भारतीय राज्यघटनेतील भाग 4 अ मध्ये किती मूलभूत कर्तव्यांची माहिती दिलेली आहे ?
2 points
Clear selection
7. पोलिओ हा आजार कशामुळे होतो ?
2 points
Clear selection
8. जम्मू-काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केले आहे ?
2 points
Clear selection
9. एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला --------- म्हणतात.
2 points
Clear selection
10. अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy