JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, S.Y.B.A -Advanced Micro Economics - (S-2) (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो. हे विधान कोणाचे आहे?
*
2 points
डॉ. मार्शल
डॉ. जे. बी. से.
रोबिंसोन
केंस
से च्या मते सरकारी हस्तक्षेपामुळे --------- होते .
*
2 points
अनैच्छिक बेरोजगारी निर्माण
हंगामी बेरोजगारी निर्माण
पूर्ण बेरोजगारी निर्माण
अदृश्य बेरोजगारी निर्माण
जे. बी. से. यांची मागणी व पुरवठा यातील संबंध ---------- असतात असे गृहीत धरले आहे.
*
2 points
दोन्ही समान
दोन्ही असमान
मागणीपेक्षा पुरवठा कमी
मागणीपेक्षा पुरवठा जास्त
केंसच्या सिद्धान्तालाच ----------- असे म्हणतात.
*
2 points
पुरवठ्याचा सिद्धांत
मागणीचा सिद्धांत
उत्पन्न व रोजगार सिद्धांत
मागणी पुरवठ्याचा सिद्धांत
General Theory of Employment Interest and Money या पुस्तकाचे लेखक कोण ?
*
2 points
डॉ. मार्शल
केन्स
रॉबिन्सन
अडम स्मिथ
केंसच्या मते प्रभावी मागणी ---------- अवलंबून असते.
*
2 points
उपभोग प्रवृत्ती व मागणी
उपभोग प्रवृत्ती व गुंतवणूक
उपभोग प्रवृत्ती व पुरवठा
उत्त्पन्न व गुंतवणूक
प्रवेग तत्व कशाशी संबंधित आहे ?
*
2 points
वैयक्तिक खर्च
सामाजिक खर्च
प्रेरित खर्च
घटक खर्च
प्रेरित गुंतवणूक हि ---------- असते.
*
2 points
व्याजदर व नफा सापेक्ष
व्याजदर व नफा निरपेक्ष
फक्त व्याजदर निरपेक्ष
फक्त नफा सापेक्ष
व्याजदर कमी झाल्यास प्रेरित गुंतवणूक ----------- .
*
2 points
वाढेल
कमी होईल
स्थिर राहील
सांगता येत नाही
प्रेरित गुंतवणुकीचा वक्र ------- असतो.
*
2 points
घनात्मक
प्रघानात्मक
अक्ष अक्षाला समांतर
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms