B.Pharmacy DTE Code : 6395 फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः २०२१-२२
फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२१-२२
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी संचलित
सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, देगांव , सातारा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे यांच्याशी सलग्नीत असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि डी टी ई महाराष्ट्र यांची मान्यताप्राप्त संस्था आहे.
फी सवलत :-
१) एस सी, एस टी, व्ही . जे एन टी, एस बी सी ,ओबीसी व टी. एफ. डब्ल्यू. एस. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार फी मध्ये सवलत.
२) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) तसेच इ. डब्ल्यू. एस. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर फीमध्ये 50 टक्के सवलत.
कृपया हे लक्षात घ्या की Online Admission Enquiry Form हा फक्त नवीन प्रवेश संदर्भात चौकशी साठीचा फॉर्म आहे.
आपण
१. बी. फार्मसी (4 वर्षे)
२. थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (3 वर्षे)
या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर
आम्ही आपल्याला विनंती करतो की खालील फॉर्म भरा आणि ते सबमिट करा. आम्ही आपल्याला प्रवेशासाठी ची सर्व माहिती देऊ.