KHARIF Crops Nutrition Management
वेळेवर आलेल्या मॉन्सूनच्या पावसामुळे राज्यात पेरणीकामांना चांगलीच गती मिळाली. पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरीवर्गाची ही गरज ओळखून विविध पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांचा लाभ घेण्यासाठी या फॉर्मच्या माध्यमातून नावनोंदणी करावी.

1. कापूस आणि सोयाबीन पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन
रविवार, ता.5 जुलै, सकाळी 11.30 ते 1
वक्ते ः डॉ हरिहर कौसडीकर

2. ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन
शनिवार, ता.11 जुलै, सकाळी 11.30 ते 1
वक्ते ः डॉ हरिहर कौसडीकर
 
3.  आले-हळद पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन
रविवार, ता.12 जुलै, सकाळी 11.30 ते 1
वक्ते ः डॉ हरिहर कौसडीकर

4. डाळिंब अन्नद्रव्य व्यवस्थापन
शनिवार, ता.18 जुलै, सकाळी 11.30 ते 1
वक्ते ः डॉ हरिहर कौसडीकर
 
5. द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
रविवार, ता.19 जुलै, सकाळी 11.30 ते 1
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
गाव किंवा शहराचे नाव *
तालुका नाव *
जिल्हा *
मोबाईल क्रमांक *
मोबाईल क्रमांक- वॉट्स एप (एकच क्रमांक असेल तर वरील क्रमांक पुन्हा लिहावा) *
इमेल आयडी (असल्यास)
शेतीबरोबरच आपण काही इतर नोकरी-व्यवसाय करत आहात काय *
विविध विषयांमध्ये नियमितपणे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याची आपली तयारी आहे काय *
कोणत्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा आहे *
Required
इतर कोणत्या विषयामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता ते नमूद करावे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy