MAHA-TET
Paper 2, Marathi Medium, गणित
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
एका संखेच्या एकक स्थानी ४ हा अंक आहे ,तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल ? *
1 point
खालील पैकी सर्वात छोटी मूळ संख्या ओळखा ? *
1 point
१०,२०,१२,१६,१५,११ यांचा मध्य ____ आहे. *
1 point
४.७ + ५.०७ - ७.००७ = ______________ *
1 point
५०० या संख्येला कमीत कमी कितीने गुणले असता, येणारा गुणाकार हा पूर्ण घन असेल?     *
1 point
एका संख्येची विरुद्ध संख्या आणि त्याच संख्येचे गुणाकार व्यस्त हे समान आहेत; तर ती संख्या कोणती? *
1 point
एका डब्यात ३ लाल चेंडू व ४ निळे चेंडू ठेवले आहेत. जर सहजगत्या डब्यातून एक चेंडू उचलला तर निळा चेंडू डब्या बाहेर येण्याची शक्यात किती असेल ? *
1 point
१५०० संत्री  काही मुलांना वाटली. जितकी मुले होती त्‍याच्या दीडपटी पेक्षा ५ जास्‍त संत्री प्रत्‍येकाच्या वाटयाला आली. तर एकूण मुले किती होती? *
1 point
   8  चौ. मीटर =   __________           चौ. सेमी *
1 point
एकाच चालतील p1 व p2 या दोन बहुपदी आहेत. त्यांच्या कोटी अनुक्रमे m व n आहेत. तर p1 x p2 या बहुपादिंची कोटी ...... असेल. *
1 point
दोन संख्यांची बेरीज १७ असून त्यांच्यातील फरक ७ आहे. तर त्यांचा गुणाकार किती असेल ? *
1 point
  1000 मी. लांबीच्या रस्‍त्‍यावर प्रत्‍येक 25 मी. वर एक झाड लावले. जर प्रत्‍येक झाडाजवळ त्‍या झाडाच्या क्रमांकाइतके दगड ठेवले तर एकूण किती दगड लागतील? *
1 point
१७ मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून ८ मीटर अंतरावर भिंतीशी तिरकस उभी  केली आहे, तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचावर आहे? *
1 point
__________ ही सर्वात जास्त लांबीची जीवा असते. *
1 point
दोन संख्यांची बेरीज ५० आहे त्‍या संख्या २:३ या प्रमाणात असल्‍यास त्‍या संख्या काढा. *
1 point
गणित शिक्षकाच्या अंगी विशेष करून __________ हा गुण हवाच *
1 point
विदयार्थ्याना संख्यारुपातील माहिती चित्ररुपात सांगितली तर तिचे आकलन सहज होते. पुढील पैकी कोणती संकल्‍पना संख्यारुप माहितीचे चित्ररुपात रुपांतर करण्यासाठी वापरण्यास सांगाल. *
1 point
विदयार्थी गणित सोडवताना चूका करतात कारण – *
1 point
गणितामध्ये ॲबॅकसचा वापर विदयार्‍थ्‍यांना कोणत्‍या क्षमता विकसित होण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. *
1 point
गणितात नैदानिक चाचण्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? *
1 point
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse