Sant muktabai Arts and Commerce College muktainagar
Internal test exam
T .Y. B  .A.    POLITICAL  SCIENCE. Pol.-G-3
Indian political thinker
Test  No.--   2
Total marks--20
Instructions
All question are compulsory
All question are equal marks
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Email *
Name of the student *
Class *
Mobile number *
----हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच *
2 points
आर्यांची ध्रुव प्रदेशातील वस्ती हा ग्रंथ ------यांनी लिहिला *
2 points
1920 मध्ये टिळकांनी-----पक्ष स्थापन केला *
2 points
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी च्या माध्यमातून----आंदोलनाची ज्योत पेटविली *
2 points
1906 मधील कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात टिळकांनी-----तत्त्वांचा पुरस्कार केला *
2 points
टिळकांच्या मते स्वातंत्र्याची इच्छा मनात धरणे हा मनुष्य स्वभावाचा एक ----- आहे *
2 points
अस्पृश्यता परमेश्वराला मान्य असेल तर असा परमेश्वर सुद्धा मी मानणार नाही हे विधान कोणाचे आहे *
2 points
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हे विधान टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रात केले *
2 points
लोकमान्य टिळक हे-----विचारांचे पुरस्कर्ते होते *
2 points
स्वराज्य केवळ अर्ज विनंत्या करून मिळणार नाही त्यासाठी जनतेने-----दिला पाहिजे हा विचार टिळकांनी समर्थपणे मांडला *
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy