सामान्यज्ञान चाचणी क्र २३
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४  कराड (पाटण) जि सातारा
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
१ ) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ? *
1 point
२ ) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ? *
1 point
3 ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ? *
1 point
4 )महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत ? *
1 point
५ ) लोकसंखेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो ? *
1 point
६ )महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागांत केली आहे ? *
1 point
७ ) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रतील सर्वात लहान जिल्हा कोणता ?* *
1 point
८ ) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ? *
1 point
९ ) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते   ? *
1 point
१० ) क्षेत्रफळाच्या  दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy