इयत्ता - चौथी ( सत्र 2 )            चाचणी क्र- 18
निर्मिती- श्री. राजेश विनायक पाटील ( जि.प.प्राथ. शाळा रेठरे बु।।मुले, ता- कराड,  मो.नं. 8888745554, दिनांक - 30/01/2022
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव *
 इयत्ता *
जिल्हा *
तालुका *
शाळेचे नाव *
विषय - मराठी
1 ) दुकानदाराने चुकून मोहनला किती रुपये जास्त दिले ? *
2 points
2 ) मोहन म्हणाला, " होय,मी सुद्धा स्वाभिमानी आणि ................... आहे तुझ्यासारखा. *
2 points
3 ) 'फौज' या शब्दाला जोडून येणारा शब्द लिहा. *
2 points
4 ) ' कपाळ' या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. *
2 points
5 ) 'राजा ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.   *
2 points
विषय - गणित
1 ) चौरसाच्या कोणत्या बाजूंची लांबी समान असते? *
2 points
2) एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे .................. होय. *
2 points
3 ) खाली दिलेल्या मापांवरून आकृतीचा प्रकार ओळखा. *
2 points
Captionless Image
4 ) खाली दिलेल्या त्रिकोणाची परिमिती किती येईल? *
2 points
Captionless Image
5 ) एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू १२० मी.आहे,तर त्या मैदानाची परिमिती किती ? *
2 points
विषय - परिसर अभ्यास भाग 1 व 2
1 ) ब्रेल लिपीचा वापर कोण करतात? *
2 points
2 ) कर्णबधीर व्यक्तींसाठी कोणती भाषा वापरतात? *
2 points
3 ) आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या सोबत कोण नव्हते?
2 points
Clear selection
4 ) आग्र्याहून येताना संभाजीराजांना .................. येथे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. *
2 points
5) कोणाच्या  शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले? *
2 points
विषय - इंग्रजी
1) Write the English word for Marathi word ' टेकडी' ( टेकडी या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द लिहा.
2 points
Clear selection
2 ) See the picture and name it. ( चित्र पहा आणि त्याला योग्य नाव द्या. *
2 points
Captionless Image
3 ) Identify the following action. ( खालील चित्रात दिलेली कृती ओळखा. *
2 points
Captionless Image
4 ) Identify the wrong pair of opposite words. ( विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.)
2 points
Clear selection
5 ) Identify the correct pair of rhyming words. ( यमक जुळणाऱ्या  शब्दांची योग्य जोडी ओळखा.) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy