JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या, महाविद्यालय इचलकरंजी.
राज्यशास्त्र विभाग आयोजित
'१४ एप्रिल' डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
प्रश्नमंजुषा २०२१ - २२
आयोजक
प्राचार्य डॉ. अनिल पाटील
प्रा वर्षा पोतदार
डॉ. मोहन कांबळे
* Indicates required question
Email
*
Your email
सहभागीचे नाव
*
Your answer
पद
*
Choose
विध्यार्थी
संशोधक
प्राध्यापक
नोकरदार
सामान्य नागरिक
संस्थेचे / महाविद्यालयाचे नाव
Your answer
मोबाईल नंबर
*
Your answer
वर्ग
*
Your answer
१. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ...........................या ठिकाणी झाला?
रत्नागिरी
सातारा
महू
मुंबई
Clear selection
२. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी कुठला सन्मान भारत सरकारकडून देण्यात आलेला आहे?
*
विश्वरत्न
घटनाकार
भारतरत्न
यापैकी नाही
Other:
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते?
*
कामगार मंत्री
कायदा व न्याय मंत्री
अर्थमंत्री
प्रधानमंत्री
४. डॉ आंबेडकरांचे स्मारक स्थळाचे नाव काय आहे?
*
दीक्षाभूमी
समता स्थळ
चैत्यभूमी
महाड
५. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ...................या नावाचे मेमोरेंडम सादर केले.
*
फ्रीडम व्हर्सेस फेडरेशन
पुणे करार
स्टेट अँड मायनॉरिटी
हिंदू कोड बिल
Other:
६. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
*
डॉ आंबेडकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रमाबाईंशी विवाह केला
डॉ आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली
ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले
डॉ आंबेडकरांनी 1935 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला
Other:
७. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ...........या शहरात चवदार तळ्याचा सत्याग्रह केला?
*
नाशिक
मुंबई
माणगाव
महाड
८. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ...........................याठिकाणी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला?
*
माणगाव
महाड
नाशिक
दापोली
९. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधीमंडळात कोणते बील आणले होते.?
महार वतन बील
रिझर्व्हेशन बील
हिंदू कोड बिल
यापैकी नाही
Clear selection
१०. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण .................येथे झाले?
*
मुंबई
दापोली
कोल्हापूर
सातारा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms