सामान्य ज्ञान टेस्ट क्र ४
निर्मिती -  प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा ,तालुका / जिल्हा *
१)' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी लिहिलेले आहे ? *
1 point
२) ' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी गायिले आहे ? *
1 point
३) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे ? *
1 point
४) भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी कोणती ? *
1 point
५) ' वंदे मातरम् ' हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे ? *
1 point
६) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ? *
1 point
७) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ? *
1 point
८) ' डिस्कव्हरी आॅफ इंडिया ' (भारत एक खोज) हा ग्रंथ कोणी लिहिला ? *
1 point
९) ' श्यामची आई ' ही कादंबरी कोणी लिहिली आहे ? *
1 point
१०) ' वंदे मातरम् ' हे गीत कोणी लिहिले आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy