तुम्हीच निवडा तुमचा उमेदवार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'देशदूत'कडून विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांकडून कार्यक्षम उमेदवारांचे नावे मागवीत आहोत तरी सहकार्य करावे.
Email *
मतदार संघाचे नाव *
उमेदवाराचे नाव *
हा उमेदवार का हवा *
तुमचे नाव *
पत्ता
मोबाईल क्रमांक / संपर्क क्रमांक *
नियम
१) एका व्यक्तीस एकाच उमेदवाराचे नाव देता येईल.

२) सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पाच उमेदवारांची नावे व त्यांचा परिचय प्रसिद्ध करण्यात येईल.

३) वाचकांनी सुचवलेला उमेदवार विधानसभा निवडणुकीस उभा राहिल्यास त्या मतदार संघातील एका वाचकास लकी ड्राॅच्या माध्यमातून बक्षीस देण्यात येईल.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Deshdoot. Report Abuse