FYBA MARATHI INTERNAL 1
SANT MUKTABAI ARTS AND COMMERCE COLLEGE, MUKTAINAGAR
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
संपर्क क्रमांक *
खालील पैकी हमीद दलवाई यांचा कथासंग्रह कोणता ? *
2 points
बाबूखानला कशाची सवय असते ? *
2 points
छप्पर कथेत कोणत्या आजाराचे चित्रण आले आहे? *
2 points
कफ़नचोर कथेतील  नायक कोण ? *
2 points
सद्रुद्दीन हे पात्र कोणत्या कथेतील आहे ? *
2 points
हमीद दलवाई यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? *
2 points
हमीद दलवाई यांनी कोणत्या मंडळाची स्थापना केली ? *
2 points
कथा ही माणसाची भावनात्मक भूक आहे . *
2 points
कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली गोष्ट किंवा हकीगत म्हणजे कथा, ही व्याख्या कुणी केली आहे ? *
2 points
खालील पैकी कोणता कथेचा घटक आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy