JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
पोलीस भरती सराव पेपर 46
विषय - अर्थशास्त्र
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्र.१.भीम अॅॅपचे पूर्णरूप काय आहे ?
*
1 point
१.भारत इंटरमिडियत फॉर मनी
2.भारत मिशन फॉर मोर पेमेंट
3.भारत इंटरफेस फॉर मनी
4.यापैकी नाही
प्र.२.स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कोठे सुरु केली ?
*
1 point
१.कोलंबो (श्रीलंका)
2.काठमांडू (नेपाळ)
3.रंगून (ब्रम्हदेश)
4.जकार्ता (इंडोनेशिया)
प्र.३.रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती ?
*
1 point
१.हिल्टन यंग कमिशन
2.अर्थ मंत्रालय
3.रिपोर्ट ऑन करन्स & फायनान्स
4.सी.डी.देशमुख समिती
प्र.४.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या युपिआय आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते app सुरु करण्यात आले होते ?
*
1 point
१.तेजस्वी
2.तेज
3.तेजस
4.राज
प्र.५.निती आयोगाचे उपाध्यक्ष ............. हे आहेत .
*
1 point
१.डॉ.राजीव कुमार
2.एम.ए.थिरूमधम
3.एम अहुवालिया
4.नितीन गडकरी
प्र.६.उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ?
*
1 point
१.उर्जा
2.विमा
3.पेट्रोलियम
4.बँकिंग
प्र.७.क्रिप्टो करन्सी सुरु करणारा पहिला देश ?
1 point
१.ब्राझील
2.व्हेनेझुएला
3.कोलंबिया
4.चिली
Clear selection
प्र.८.अयोग्य पर्याय निवडा.
*
1 point
१.चंदा कोचर - आयसीआयसीआय
2.किरण मुजुमदार - अॅक्सीस बँक
3.अरुंधती भट्टाचार्य - एस बी आय
4.नयना लाल किडवाई - एच.एस.बी.सी.बँक
प्र.९.महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती ?
*
1 point
१.सदाहरित
2.काटेरी
3.पानझडी
4.निम सदाहरित
प्र.१०.राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
*
1 point
१.१५ ऑगस्ट १९९०
२.१५ ऑगस्ट १९९२
3.१५ ऑगस्ट १९९५
4.१५ ऑगस्ट १९९९
प्र.११.भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ?
*
1 point
१.१५ ऑगस्ट १९४७
२.२६ नोव्हेंबर १९४९
3.२६ जानेवारी १९५०
4.१ एप्रिल १९३५
प्र.१२.कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल करत आहे ?
*
1 point
१.महागाव
2.महानेट
3.महाजाल
4.गावनेट
प्र.१३.NDDB ने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे ?
*
1 point
१.अमूल डेअरी
2.गोकुळ डेअरी
3.वारणा डेअरी
4.मदर डेअरी
प्र.१४.नवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट मध्ये करार झाला ?
*
1 point
१.लवासा सिटी
2.सहारा सिटी
3.नैना सिटी
4.अॅॅम्बी व्हॅॅली
प्र.१५.कोणत्या योजने अंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
*
1 point
१.मनोधैर्य
2.बेटी बचाव
3.सबलानारी
4.किशोरी शक्ती
धन्यवाद !!
VISIT FOR USEFUL VIDEOS -
www.youtube.com/mpscetest
& Subscribe Spardha Guru
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report