TYBA Public Administration -G-3 -Internal Test-2
Internal test exam May 2021
Subject-public financial administration
Total marks-20
Semester 6
Email *
Name of the student *
Mobile number *
भारतात अर्थविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते *
2 points
भारतात वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली *
2 points
भारतात अंदाजपत्रक साधारणपणे----महिन्याच्या अखेरच्या कामाच्या दिवशी सादर केले जाते *
2 points
भारतात अर्थसंकल्पाची निर्मिती कोण करतात *
2 points
अंदाजपत्रके सार्वजनिक जमाखर्चाच्या संबंधीचा अंदाजाचे----असते *
2 points
अर्थसंकल्पाच्या संख्येवरून केलेले----हे प्रकार आहेत *
2 points
----ही अंदाजपत्रकाची रूपरेषा आहे *
2 points
आधुनिक काळात------तयार करताना कार्य पेक्षा निष्पत्ती किंवा उद्देश या घटकांवर भर दिला जातो *
2 points
अर्थसंकल्पाचे मुख्यता आय व----हे दोन भाग पडतात *
2 points
वित्त मंत्रालयाला संसदेसमोर अर्थसंकल्प प्रस्तुत करण्यासाठी वार्षिक वितरण पत्र व-----ही दोन वितरण पत्र तयार करावे लागतात *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy