इयत्ता-आठवी द्वितीय सत्र साप्ताहिक चाचणी - २०
निर्मिती- सौ. मनिषा शंकर रामुगडे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,उंब्रज मुली,ता.कराड,जि.सातारा
मोबाईल नं. ९९२३५९३५०८
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
Q. 1) शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन I शब्द वाटू धन जनलोकां I प्रस्तुत अभंगाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे? *
2 points
Captionless Image
Q. 2) उच्चार सुलभ व्हावा म्हणून पद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला ............. असे म्हणतात. *
2 points
Q. 3) ' सस्यश्यामल ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? *
2 points
Q. 4) Write the synonym of ' injury'. *
2 points
Q. 5) Who is an ace shuttler and silver medalist? *
2 points
Captionless Image
Q. 6) Write the word for, ' a very large mass of ice floating in the sea'. *
2 points
Q. 7) मुहावरे का अर्थ बताइए : न्योछावर करना I *
2 points
Q. 8) वाह ! क्या रंग - बिरंगी छटा है I इस वाक्य में विस्मयादिबोधक अव्यय कौनसा है? *
2 points
Q. 9) ' लकडहारा और वन ' इस पाठ के लेखक कौन है? *
2 points
Q. 10) खालील समीकरण सोडवा. ( Solve the following equation. ) 17p - 2 = 49 *
2 points
Q. 11) रामचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे.  दोघांचे मिळून वजन 63 kg आहे, तर रामचे वजन किती? ( Ram's weight is two times the weight of his younger brother. Find Ram's weight if sum of their weight is 63 kg. ) *
2 points
Q. 12) जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप असतात? ( If three sides of a triangle are congruent with three corresponding sides of the other triangle, then the two triangles are congruent by which test? ) *
2 points
Q. 13) प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते, त्याला ......... म्हणतात. ( Each lungs has double layered covering. It is called as ............. ) *
2 points
Captionless Image
Q. 14) आम्लातील प्रमुख घटक ................. आहे. ( Main constituent of acid is ......... ) *
2 points
Q. 15) खालील चित्र कोणत्या साधनाचे आहे? ( Which is the following instrument? ) *
2 points
Captionless Image
Q. 16) महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह करणारे कोण? *
2 points
Q. 17) हंगामी सरकारचे ............. हे प्रमुख होते. *
2 points
Q. 18) राज्यपालांची नियुक्ती ............ कडून होते. *
2 points
Q. 19) खालीलपैकी भारतातील कार्यक्षम लोकसंख्या गट कोणता आहे? *
2 points
Q. 20) महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने ........... रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy