महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - MAHATET टेस्ट सिरीज
सराव पेपर 29 - सामाजिक शास्त्रे
विषय - इतिहास - 10 वी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ............. यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्व कोश निर्मितीस चालना दिली. *
2 points
2.प्राचीन भारतीय स्थल कोश या कोशाची रचना .................... यांनी केली. *
2 points
3.पुढीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
4.पुढील जोड्यांपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
5.पुढे दिलेल्या जोड्यांपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
6.दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन कधी झाले ? *
2 points
7.प्राचीन वाङ्मयात चित्रकलेचा उल्लेख ................. या नावाने केला जातो. *
2 points
8.जगातील सर्वात उंच मिनार कुतुबमिनारची उंची किती आहे ? *
2 points
9.भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये ................ शीर्षकांतर्गत छापून आली. *
2 points
10.सीतास्वयंवर हे नाटक कोणी रंगभूमीवर आणले ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report