सामान्यज्ञान चाचणी क्र १२
निर्मिती : प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(१) पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचीसीमा आहे ? *
1 point
(२) रायगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे ? *
1 point
(३) कोणत्या गडावर अफझलखानाची कबर आहे ? *
1 point
(४)शाहूपूरी ही गुळ बाजार पेठ कोणत्या शहरात आहे ? *
1 point
(५) बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक कोणत्याशहरात आहे ? *
1 point
६) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? *
1 point
७) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? *
1 point
८) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? *
1 point
९) चेतक फेस्टीवल ( घोडेविक्री साठीचा ) कोठे होतो ? *
1 point
१०) श्रीनगर हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy