इयत्ता-चौथी, विषय-गणित, भौमितिक आकृत्या
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा *
प्रश्न1- ज्या ठिकाणी दोन रेषा जोडतात त्या ठिकाणी काय तयार होतो? *
2 points
प्रश्न2- नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणतात? *
2 points
प्रश्न3- काटकोनपेक्षा मोठ्या असणार्‍या कोनाला काय म्हणतात? *
2 points
प्रश्न4- काटकोना पेक्षा लहान असणाऱ्या कोनाला काय म्हणतात? *
2 points
प्रश्न5-खालील आकृतीत कोणता कोन तयार होतो. *
2 points
Captionless Image
प्रश्न6-खालील आकृतीत कोपऱ्यां मध्ये कोणता कोन तयार होतो? *
2 points
Captionless Image
प्रश्न7-खालील आकृतीत कोपऱ्यांमध्ये कोणता कोन तयार होतो? *
2 points
Captionless Image
प्रश्न8-खालील आकृतीत कोणता कोन दिसतो? *
2 points
Captionless Image
प्रश्न9-तू जमिनीवर उभा राहिल्यावर जमीन आणि तू यामध्ये कोणता कोन तयार होतो? *
2 points
Captionless Image
प्रश्न10- हाताच्या बोटांमधील कोन कोणता आहे? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy