JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
२- स्वप्नं विकणारा माणूस
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
Subscribe My Youtube Channel -
https://www.youtube.com/channel/UCZMRDw9XZkgDVu3Im_wA_mA
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्वतःचे नाव टाका
*
Your answer
१] उत्साह आणणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा
*
2 points
गराडा पडणे
टकामका पाहणे
तरतरी पेरणे
२ ] ढब म्हणजे
*
2 points
ढग
पद्धत
गुण
३] गावात येणाऱ्या माणसाला गावकरी काय म्हणत असत
*
2 points
स्वप्नविक्या
गुराखी
गावफेरू
४] स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न काय होते
*
2 points
खूप श्रीमंत होणे
झोप घेणे
गावभर फिरणे
लोकांना आनंद देणे
५] समानार्थी शब्द - मती
*
2 points
बुद्धी
माती
स्मरण
६ ] विरुद्धार्थी शब्द - श्रेष्ठ
*
2 points
अपूर्ण
महान
खरा
कनिष्ठ
७ ] लिंग बदला - घोडा
*
2 points
घोडी
घोडीन
८ ] स्वप्न बघणे चुकीचे असते
*
2 points
चूक
बरोबर
९ ] पाठाचे लेखक कोण आहेत
*
2 points
अशोक कोतवाल
वीणा गवाणकर
१०] फेटा म्हणजे
*
2 points
रुमाल
मुंडासे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms