मराठी भाषा ऑनलाइन चाचणी 2
निर्मिती:
शरद ढगे सहायक शिक्षक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती
केंद्र: पोहणा, पंचायत समिती: हिंगणघाट
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
इयत्ता *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका *
उतारा समजपूर्वक वाचा.
1) मुंगी नदीवर कशासाठी गेली? *
1 point
2) चिमणी चा जीव कोणी वाचवला? *
1 point
3) मुंगीने मुलाच्या पायाचा चावा का घेतला? *
1 point
4) मुलाचा नेम कोणामुळे चुकला? *
1 point
5) चिमणी चा स्वभाव कसा होता ? *
1 point
6) उताऱ्यात आलेला 'क्रूर' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
1 point
7) उताऱ्यात आलेला 'प्राण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? *
1 point
8) चिमणी वर नेम कोणी धरला? *
1 point
9) ' चिमणीने मुंगीचे आभार मानले.' या वाक्यात कोणता शब्द वापरला तरी अर्थ बदलणार नाही. *
1 point
10) झाड : पान :: नदी : ................... *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy