स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 16
विषय - अर्थशास्त्र
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.सौर शक्ती हि कोणत्या प्रकारची शक्ती आहे ? *
1 point
प्र.२.भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे ? *
1 point
प्र.३.दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे ? *
1 point
प्र.४.रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC ची स्थापना कधी झाली ? *
1 point
प्र.५.भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे ? *
1 point
प्र.६.सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे ? *
1 point
प्र.७.भारताच्या विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ? *
1 point
प्र.८.भारतामध्ये इंटरनेट सर्विस विदेश संचार निगम ने ............. तारखेस सुरु केली. *
1 point
प्र.९.भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना कोणती नावे दिली गेली होती ? *
1 point
प्र.१०.कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते ? *
1 point
प्र.११.खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो ? *
1 point
प्र.१२. planning & the poor या ग्रंथाचे लेखक ............. आहेत. *
1 point
प्र.१३............................ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. *
1 point
प्र.१४.महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली . *
1 point
प्र.१५.भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? *
1 point
प्र.१६.भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ? *
1 point
प्र.१७.दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण ? *
1 point
प्र.18.उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड या राज्यांची निर्मिती ............... या पंचवार्षिक योजनेत झाली. *
1 point
प्र.१९.भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक .............. येथे सुरु झाला. *
1 point
प्र.२०.हिराकूड योजना निर्मिती ही .............. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. *
1 point
प्र.२१.पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ..................... या काळात झाली. *
1 point
प्र.२२.भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली ? *
1 point
प्र.२३.भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरु झाली ? *
1 point
प्र.२४.भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र ................ येथे सुरु झाले होते. *
1 point
प्र.२५.१९६५ मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात .................. या ठिकाणी स्थापन झाले. *
1 point
हार्दिक अभिनंदन !!

Useful Links - 
VISIT - www.youtube.com/mpscetest - पोलीस भरती तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.

Join Telegram - https://t.me/policebharatitayari2024
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report