इयत्ता 5 वी गणित NAS आधारित सराव चाचणी 1
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नावः *
शाळा *
केंद्र *
तालुका *
प्र.१ ला   4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या खालीलपैकी कोणती? *
1 point
पूढे काही गावे व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे, त्या वरून  प्रश्न क्र. 2 व 3  ची  उत्तरे लिहा.         बदनापूर – 40642,   मंठा  -  35777 ,  भोकरदन  - 91256         अंबड – 87012 , घनसावंगी – 35990 ,  परतूर – 54497
प्र. 2 जास्त व सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकसंख्येतील फ़रक खालीलपैकी किती? *
1 point
प्र. 3 रा   कोणत्या दोन गावातील लोकसंख्येतील फ़रक 32515 आहे? *
1 point
प्र. 4 था   100 रूपयाच्या 1000 नोटा म्हणजे खालीलपैकी किती  रुपये? *
1 point
प्र.5 वा   9000 + 400 + 50 या विस्तारित रूपा पासुन कॊणती संख्या तयार होईल? *
1 point
प्र. 6 वा   नऊ लक्ष नऊ हजार नव्यान्नव ही संख्या खालीलपैकी कशी लिहाल? *
1 point
प्र. 7 वा   352740 या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? *
1 point
प्र. 8 वा  कोविड -19 साठी जिजामाता विद्यालयाने 24081/- रुपये, मराठा विद्यालयाने रुपये 18740/- , तर जैन विद्यालयाने काही रक्कम जमा केली, तिन्ही शाळा मिळून एकूण 75000/- रुपये निधी मुख्यमंत्री फ़ंड म्हणून जमा केले तर जैन विद्यालयाने किती रक्कम जमा केली? *
1 point
प्र. 9 वा   एका शेतकर्याने एका रांगेत 325 याप्रमाणे 132 कपाशीची झाडे लावली, तर त्याने एकूण कपाशीची किती झाडे लावली? *
1 point
प्र. 10 वा  एका गणवेशाची किंमत 456/- रू. आहे, तर 187 गणवेश खरेदी करण्यासाठी एकूण किती रक्कम द्यावी लागेल? *
1 point
प्र. 11 वा  खालील पैकी कॊणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो?         *
1 point
प्र.12 वा  रविने 9 खुर्च्या विकत घेण्यासाठी एकुण 7605 रूपये खर्च केले सर्व खुर्च्यांची किंमत समान असल्यास एका खुर्चीची किंमत किती?         *
1 point
प्र.13 वा  1 ते 100 मध्ये एकुण मुळ संख्या किती? *
1 point
प्र. 14 वा  सर्वात सुरुवातीची पहिली मुळ संख्या कोणती? *
1 point
प्र. 15 वा  सहमुळ संख्येची चढ़त्या क्रमाने पहिली जोडी कोणती? *
1 point
प्र. 16 वा  एका झाडावर 5 पॊपट बसले होते, त्यापैकी 4 पॊपट ऊडून गेले, तर झाडावर राहिलेले पोपट अपूर्णांकात  कसे लिहाल? *
1 point
प्र. 17 वा  बागेमध्ये 400 झाडे आहेत, त्यापैकी 1/5 झाडे वडाची आहेत, तर बागेत इतर झाडांची संख्या किती? *
1 point
प्र.18 वा   1/5 + 3/5 या अपूर्णांकाची बेरीज किती?           *
1 point
प्र. 19 वा  9/11=18/?    यामध्ये किती संख्या येईल? *
1 point
प्र. 20 वा  35 kg. गव्हाची किंमत 910 रूपये आहे, तर गव्हाचा दर काय असेल *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy