ZP आरोग्यसेवक टेस्ट 3
Sign in to Google to save your progress. Learn more
1. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?
2 points
Clear selection
2. सध्या विज्ञान जगताला किती मूलद्रव्य ज्ञात झाली आहेत ?
2 points
Clear selection
3. पुढीलपैकी कोणते भौतिक बदलाचे उदाहरण आहे ?
2 points
Clear selection
4. विद्युत पातळीमधील फरक म्हणजेच ............ होय.
2 points
Clear selection
5. उष्णता पुढीलपैकी कोणत्या एककात व्यक्त करता येते ?
2 points
Clear selection
6. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते याला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
7. भिंगाच्या शक्तीचे एकक कोणते आहे ?
2 points
Clear selection
8. पृथ्वीवर अंदाजे किती दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत ?
2 points
Clear selection
9. आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ कोणी केला ?
2 points
Clear selection
10. मानवी शरीरात अवयव संस्था एकूण किती आहेत ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy