Quiz - अन्नसुरक्षा, संतुलित आहार व जीवनसत्वे 
  1. अन्नसुरक्षा, संतुलित आहार आणि जीवनसत्व या विषयावर सराव चाचणी सोडवा.
  2.  Solve practice tests on food security, balanced diet and vitamins.
Sign in to Google to save your progress. Learn more
1] अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते ? *
2 points
2] शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थाची गरज असते त्यांना______ म्हणतात. *
2 points
3] खालीलपैकी कोणती जीवनसत्व पाण्यात विरघळतात?
*
2 points
4] शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन वहन करण्यास मदत  कोण करते? *
2 points
5] दुधाचे दह्यात रूपांतर करणारे काही लाभदायक सूक्ष्मजीव असतात. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना____म्हणतात.
*
2 points
6] सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला______म्हणतात.
*
2 points
7] खालीलपैकी कशाच्या अभावामुळे अनिमिया हा रोग होतो?
*
2 points
8] शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य खालीलपैकी कोणत्या खनिजांमुळे होते?
*
2 points
9] मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
*
2 points
10] शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला_____म्हणतात.
*
2 points
11] जागतिक अन्नसुरक्षा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
*
2 points
12] अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारे शासकीय संस्था कोणती?
*
2 points
13] दूध किंवा तत्सम पदार्थ 80 अंश तापमानापर्यंत तापवले जातात व नंतर ताबडतोब थंड केले जातात याला काय म्हणतात?
*
2 points
14] लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर किरणीयन  करणारी संयंत्रे असलेले केंद्र उभारलेले आहे. 'लासलगाव' हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
*
2 points
15] वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांचे गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धती खालीलपैकी कोणत्या जिवाणू शास्त्रज्ञांनी विकसित केली?
*
2 points
16] खालीलपैकी कोणता आजार 'अ'  जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
*
2 points
17] आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो यांच्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळते?
*
2 points
18] निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त  आपल्याला कशाची अधिक आवश्यकता असते?
*
2 points
19] मसाल्याच्या पदार्थावर किरणीयन करणारी संयंत्र असलेले केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
*
2 points
20] गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने______ होते.
*
2 points
21] जीवनसत्व 'अ' याला शास्त्रीय भाषेत दुसरे नाव काय आहे?
*
2 points
22] दात व हाडे मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजांचा उपयोग होतो?
*
2 points
23] प्रथिनांमध्ये खालीलपैकी कशाचे अणू असतात?
*
2 points
24] रक्त साकळण्यास/ गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणते? *
2 points
25] वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे ____किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते.
*
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy