विषय: इतिहास

=================================
5 - सामाजिक प्रबोधन
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
इ.स.1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केल? *
1 point
‘संवाद कौमुदी’ या वृत्तपत्राद्‍वारे जनजागृती कोणी केली? *
1 point
कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? *
1 point
इ.स.1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली? *
1 point
प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? *
1 point
‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला? *
1 point
इ.स.1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? *
1 point
‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन कोणी केले? *
1 point
स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन कोणी केले? *
1 point
इ. स. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? *
1 point
‘सत्यार्थ प्रकाश’ हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ कोणी लिहिला? *
1 point
इ.स.1897 मध्ये रामकष्ण मिशनची स्थापना कोणी केली? *
1 point
इ.स.1893 मध्ये मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? *
1 point
भारतातील तरुणांना ‘उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश त्यांनी दिला? *
1 point
शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? *
1 point
ब्राह्मो समाजाची तत्त्वे........ अ) कर्मकांडास विरोध आ)  प्रार्थनेचा मार्ग अनुसरण इ) एकेश्वरवाद      ई) उच्च-नीच असा भेदभाव न पाळणे   संकेतसूची: *
1 point
‘वेदाकडे परत चला’ असे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य होत? *
1 point
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी कोणत्या ठिकाणी ‘सिंगसभा’ स्थापन झाली? *
1 point
महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या सालीकाढली? *
1 point
हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून कोणत्या साली ‘हिंदूमहासभा’ या संघटनेची स्थापना झाल? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy