उद्योजकता विकास कार्यक्रम - विज्ञान आश्रम , पाबळ Entrepreneurship Development Program
सूचना- आपल्या विषयीची प्राथमिक माहिती किमान इंग्लिश मध्येच भरा . उदा. आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, इत्यादी.
Note- Please try to fill the information in English. e.g. Your name, Address, Mobile number, etc.
विज्ञान आश्रम, पाबळ संचालित उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे!
आपल्याला संगणकावरील आधारित लोकसेवा केंद्र  सुरू करण्यास मदत करण्यासाठी आम्हाला काही प्राथमिक माहितीची गरज आहे. तरी आपण ही माहिती आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही आपले सहकार्य करू शकू.

या फॉर्मचा उद्देश तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे ते जाणून घेणे असा आहे. तरी आपण जास्तीत जास्त माहिती या फॉर्म मध्ये भरावी त्यानुसार आम्ही आपल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकू किंवा आपल्याला त्वरित आवश्यक ते मार्गदर्शन किंवा सहकार्य सुरू करू शकू.
या फॉर्म मधील मुद्यांव्यतीरिक्त आपल्याला वेगळी माहिती द्यायची असेल किंवा सांगायचे असेल तर इतर या मुद्यामद्धे आपण लिहू शकता.

हे प्रशिक्षण आपल्यासाठी विनामूल्य असेल .ज्यामध्ये  व्यवसायाची निवड करणे , व्यवसाय योजना (Business Plan), भांडवल उभारणी , मार्केटिंग , लायसन्स या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला दिले जाईल .


Sign in to Google to save your progress. Learn more
व्यक्तीचे संपूर्ण नाव ( Full Name) *
मोबाईल  क्र. व्हाट्सअप असलेला (Whatsapp Mobile No. ) *
पर्यायी मोबाईल  क्र.  (Alternate Mobile No. ) *
संपर्कासाठीचा पत्ता- गावाचे नाव, सर्वे, नंबर, विभाग, इत्यादी (Address for Communication- Village Name, Survey no., Area, etc) *
तालुका (Taluka / Block) *
जिल्हा  (District) *
पिन कोड (Pin Code) *
राज्य (State) *
ईमेल आयडी (Email ID)
तुम्हाला  तुमच्या व्यवसायासाठी  विज्ञान आश्रम कडून कशा प्रकारचे मार्गदर्शन व  सहकार्याची  अपेक्षा आहे. आपण एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता.   ( What types of support do you  expect for your business  from Vigyan Ashram. You can choose multiple options ) *
Required
खालीलपैकी आपण कोणत्या वर्गामध्ये मोडता.  ( Which of the following category do you fall into?) *
Required
या फॉर्म मधील मुद्यांव्यतीरिक्त आपल्याला वेगळी माहिती द्यायची असेल किंवा सांगायचे असेल तर इथे लिहा. (In addition to the points in this form, if you would like to provide different information, please write here.)
तुम्हाला विज्ञान आश्रमच्या या कौशल्य विकास कार्यक्रमाबद्दल ची माहिती  खालीलपैकी कोणत्या माध्यमातून मिळाली .( How did you come to know about Vigyan Ashram's Entrepreneurship Development Program support ?Please choose from options mentioned bellow.
Clear selection
या उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये   सहभाग नोंदविण्यासाठीची फी ९९९ रुपये खालील माध्यमातून देत आहे. *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy