JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
भारतीय तत्वज्ञान/ एस वाय बी ए/ तृतीय सत्र/ एटीकेटी एक्झाम
JSSP's Arts, Commerce and Science College Goveli Kalyan/SYBA III/ ATKT Exam
Sub. Indian Philosophy Marks- 50
Date: 24/11/2020 Time: 10am to 11am
* Indicates required question
Email
*
Your email
Q1 ही तत्त्वज्ञानाची शाखा नाही---
*
2 points
सत्ताशास्त्र
सौंदर्यशास्त्र
तर्कशास्त्र
भौतिकशास्त्र
Other:
विद्यार्थ्यांचे नाव व रोल नंबर
*
2 points
Your answer
Q2 यापैकी हा वेद नाही
*
2 points
भगवद्गीता
सामवेद
यजुर्वेद
अथर्ववेद
Q3 प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात विश्वाच्या नियमबद्धते संदर्भात ही संकल्पना मांडण्यात आली
*
2 points
ऋत
पुरुषार्थ
आश्रमव्यवस्था
ऋण
Q4 वेदांतील तत्वज्ञानात म्हणतात
*
2 points
एकतत्त्ववाद
अनेकतत्ववाद
द्वैतवाद
जडवाद
Other:
Q5 उपनिषदांतील तत्वज्ञानानुसार
*
2 points
जग हे ब्रम्हावर आधारित नाही
जग हे ब्रह्मवर आधारित आहे
जगाला स्वतंत्र अस्तित्व आहे
जग खोटे आहे
Other:
Q6 हे न्याय दर्शनाचे प्रणेता आहेत
*
2 points
कपिल मुनी
गौतम ऋषि
कुमारिल भट्ट
ईश्वरकृष्ण
Other:
Q7 सांख्यदर्शन अनुसार अंतिम तत्वांची संख्या आहे
*
2 points
तीन
अनेक
एक
दोन
Other:
Q8 या दर्शनास सेश्वर सांख्य असे म्हणतात
*
2 points
वेदांत दर्शन
योगदर्शन
वैशेषिक दर्शन
मीमांसा दर्शन
Other:
Q9 भारतीय दर्शने आहेत
*
2 points
सुखार्थी
मोक्षार्थी
स्वार्थी
परमार्थी
Other:
Q10 खालीलपैकी हे अवैदिक दर्शन आहे
*
2 points
सांख्य दर्शन
चार्वाक दर्शन
योगदर्शन
वेदांत दर्शन
Other:
Q11 जैन दर्शन आहे
*
0 points
एकतत्ववादी
द्वैतवादी
अनेक तत्ववादी
भौतिकवादी
Other:
Q12 जैन दर्शना नुसार जीवांचे मुख्य दोन प्रकार
*
2 points
सजीव व निर्जीव
मुक्त व संसारी
स्थिर व गतिमान
अजब व गजब
Other:
Q13 तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जैन दर्शनाचा पाया आहे
*
2 points
एकांतवाद
जडवाद
भौतिकवाद
अनेकांतवाद
Other:
Q14 खालीलपैकी हे जैन दर्शनातील द्रव्यनयापैकी नाही
*
2 points
शब्दनय
व्यवहारनय
संग्रहऩय
नैगमनय
Q15 जैन दर्शनात पदार्थ आहेत
*
2 points
7
8
9
10
Q16 जैन दर्शनातील आकाशाचे प्रकार आहेत
*
2 points
लोकआकाश व अलोकआकाश
स्वच्छ आकाश व स्वच्छ आकाश
घट आकाश व मठ आकाश
पोकळा आकाश व भरीव आकाश
Q17 जैन दर्शनातील धर्म द्रव्य म्हणजे
*
2 points
सदाचार
शील
सत्कर्म
गतीस सहाय्यक असणारे
Other:
Q18 हा बौद्ध दर्शनातील सिद्धांत नाही
*
2 points
क्षणिकवाद
दुःखवाद
अनेकांतवाद
अनात्मवाद
Other:
Q19 बौद्ध दर्शनानुसार दुःख आहे
*
2 points
सत्य
असत्य
भ्रम
पाप
Q20 'आत्मा म्हणजे वेगवेगळ्या धर्माचा गुणांचा प्रत्ये आपणास येत राहतो त्यात स्थिर राहणारा पदार्थ होय.'हे मत आहे-
*
2 points
जैन दर्शनाचे
न्याय दर्शनाचे
बौद्ध दर्शनाचे
वेदांत दर्शनाचे
Q21 या दर्शनास लोकायत दर्शन असेही म्हणतात
*
2 points
सांख्य दर्शन
देवदर्शन
दूरदर्शन
चार्वाक दर्शन
Q22 चार्वाकांनी किती महाभूते मानली आहेत
*
2 points
चार
पाच
तीन
सहा
Other:
Q23 चार्वाकांनी कोणते पुरुषार्थ स्वीकारले आहेत
*
2 points
धर्म व अर्थ
काम व मोक्ष
अर्थ व काम
धर्म ,अर्थ व काम
Other:
Q24 चार्वाक दर्शन आहे
*
2 points
जडवादी
चेतनवादी
जडचेतनवादी
ईश्वरवादी
Other:
Q25 यापैकी हे दर्शन नास्तिक दर्शन नाही
*
2 points
बौद्धदर्शन
जैन दर्शन
चार्वाक दर्शन
सांख्य दर्शन
Other:
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms